पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या, तुमच्या भागातील निरीक्षकाचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:49 IST2026-01-30T15:49:24+5:302026-01-30T15:49:55+5:30
२५ पैकी गुन्हे शाखेच्या ६ पोलीस निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे

पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या, तुमच्या भागातील निरीक्षकाचे नाव
पुणे : शहर पोलीस दलातील २५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यात गुन्हे शाखेच्या ६ पोलीस निरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची नावे - सध्याचे ठिकाण आणि नवीन पदस्थापनेचे ठिकाण
१) जयंत राजुरकर - सहकारनगर पोलिस ठाणे, गुन्हे ते वपोनि, समर्थ पोलीस ठाणे
२) राघवेंद्रसिंह क्षीरसागर - पोनि, कल्याण शाखा ते वपोनि, उत्तमनगर पोलीस ठाणे
३) विनय पाटणकर - पोनि, नियंत्रण कक्ष ते वपोनि, सिंहगड रोड पोलीस ठाणे
४) मारुती पाटील - पोनि, वाहतूक शाखा ते वपोनि, येवलेवाडी पोलीस ठाणे
५) संतोष खेतमाळस - पोनि, आर्थिक गुन्हे शाखा ते वपोनि, लष्कर पोलीस ठाणे
६) नंदकुमार गायकवाड - वपोनि, पर्वती पोलिस ठाणे ते वपोनि, वाघोली पोलीस ठाणे
७) मनिषा पाटील - वपोनि, मार्केटयार्ड पोलिस ठाणे ते वपोनि, लोहगाव पोलीस ठाणे
८) विश्वजीत जगताप - वपोनि, लोहगाव पोलिस ठाणे ते वपोनि, मार्केटयार्ड पोलीस ठाणे
९) राजेंद्र सहाणे - पोनि, वाहतूक शाखा ते वपोनि, पर्वती पोलीस ठाणे
१०) महेश बोळकोटगी - वपोनि, शिवाजीनगर पोलीस ठाणे ते वपोनि, वारजे माळवाडी पोलीस ठाणे
११) उमेश गित्ते - वपोनि, समर्थ पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
१२) मोहन खंदारे - वपोनि, उत्तमनगर पोलीस ठाणे ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा
१३) दिलीप दाईंगडे - वपोनि, सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे शाखा
१४) अमर काळंगे - वपोनि, येवलेवाडी पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे
१५) युवराज हांडे - वपोनि, वाघोली पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे शाखा
१६) विश्वजीत काईंगडे - वपोनि, वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते पोनि, खंडणी विरोधी पथक-१
१७) माया देवरे - पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, वाहतूक शाखा
१८) मनोजकुमार लोंढे - पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, गुन्हे, सहकारनगर पोलीस ठाणे
१९) निलेश बडाख - पोनि, गुन्हे, वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, मुंढवा पोलीस ठाणे
२०) पल्लवी मेहेर - पोनि, गुन्हे, येरवडा पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, वाघोली पोलीस ठाणे
२१) नितीन पांडुरंग भोयर - पोनि, गुन्हे, सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोनि, विशेष शाखा
२२) जितेंद्र कदम - पोनि, गुन्हे शाखा ते पोनि, कल्याण शाखा
२३) सुनिता नवले - पोनि, गुन्हे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे ते पोनि, गुन्हे, येवलेवाडी पोलीस ठाणे
२४) धनंजय पिंगळे - पोनि, गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे ते पोनि, वाहतूक शाखा
२५) गिरीश दिघावकर - वपोनि, लष्कर पोलीस ठाणे ते वपोनि, शिवाजीनगर पोलिस ठाणे
गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षकांच्या देखील अंतर्गत बदल्या..
१) पोनि अजित जाधव - गुन्हे शाखा युनिट - १
२) पोनि अश्विनी जगताप - गुन्हे शाखा युनिट - २
३) पोनि प्रशांत अन्नछत्रे - गुन्हे शाखा युनिट - ३
४) पोनि कांचन जाधव - गुन्हे शाखा युनिट - ४
५) पोनि संदीपान पवार - गुन्हे शाखा युनिट - ५
६) पोनि सुदर्शन गायकवाड - गुन्हे शाखा युनिट - ६
७) पोनि संतोष सोनवणे - गुन्हे शाखा युनिट - ७
८) पोनि वाहिद पठाण - अंमली पदार्थ विरोधी पथक - १
९) पोनि पंडित रेजितवाड - अंमली पदार्थ विरोधी पथक - २
१०) पोनि राम राजमाने - खंडणी विरोधी पथक - २
११) पोनि वर्षा देशमुख - दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक - १
१२) पोनि दत्ताराम बागवे - दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक - २
१३) पोनि चंद्रकांत बेदरे - प्रशासन
१४) पोनि छगन कापसे - ए.एच.टी.यु
१५) पोनि आशालता खापरे - भरोसा सेल