शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘मी पुण्याकडे जात आहे, तुम्हालाही सोडतो,’ लिफ्टच्या बहाण्याने महिलेला गाडीत बसवून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:48 IST

आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे, तसेच या घटनेची कुठेही वाच्यता करू नये, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे

कुरकुंभ : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ येथे भराव पुलाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी आरोपी अमोल साहेबराव काळे (रा. खडकी, ता. दौंड) याला अटक केली आहे.

दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला पुण्याकडे जाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावर भराव पुलाजवळ थांबली होती. त्यावेळी आरोपीने लिफ्ट देण्याचा बहाणा करत तिला गाडीत बसवले. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे, तसेच या घटनेची कुठेही वाच्यता करू नये, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिला पिंपरी-चिंचवड येथे आपल्या आईला भेटण्यासाठी निघाली होती. भिगवण येथून पिकअप गाडीने ती कुरकुंभपर्यंत आली होती. पुढे पुण्याकडे जाण्यासाठी भराव पुलाजवळ उभी असताना आरोपी अमोल काळे हा क्रमांकाच्या वाहनातून आला. त्याने ‘मी पुण्याकडे जात आहे, तुम्हालाही सोडतो,’ असे सांगून महिलेला गाडीत बसवले आणि काही अंतरावर नेऊन गुन्हा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Lift Turns Horrific: Woman Assaulted at Gunpoint Near Pune

Web Summary : A woman was sexually assaulted near Pune after accepting a ride. The accused, Amol Kale, offered a lift, then threatened her with a gun. Police arrested Kale following the woman's complaint. She was traveling to see her mother.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKurkumbhकुरकुंभPoliceपोलिसWomenमहिलाcarकारMolestationविनयभंग