शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे चक्री उपोषण

By admin | Updated: July 23, 2014 23:19 IST

आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुळशी तालुका धनगर समाजाच्या वतीने बुधवार (ता़ 23) पासून पौड येथे चक्री उपोषण सुरू करण्यात आले आह़े

पिरंगुट : धनगर समाजाला आरक्षण देऊन अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा म्हणून बारामती येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुळशी तालुका धनगर समाजाच्या वतीने बुधवार (ता़ 23) पासून पौड येथे चक्री उपोषण सुरू करण्यात आले आह़े
पौड एसटी स्थानकापासून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आल़े त्यानंतर महादेव मरगळे, लक्ष्मण मरगळे, दत्ता झोरे, विजय बोडेकर, लिलाबाई मरगळे, ठुमाबाई वाल्हेकर आदी कार्यकर्ते उपोषणास बसल़े
  साठ वर्षापासून सुरू असलेला हा आरक्षणाचा लढा वारंवार आश्वासने देऊनही टोलवाटोलव करणा:या राज्यकत्र्याना त्यांची जागा दाखवल्याशिवाय यशस्वी होणार नसल्याचे प्रतिपादन दत्तात्रय सुर्वे यांनी या वेळी केल़े  मुळशी तालुका शिवसेना आणि आरपीआयच्या वतीने या आंदोलनास लेखी, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे पाठिंबा दिला़
  राज्य कृती समितीचा पुढील आदेश येईर्पयत मुळशीतील चक्री उपोषण सुरूच राहणार असल्याचे भाऊ मरगळे यांनी या वेळी सांगितल़े. शिवसेना तालुका प्रमुख रविकांत धुमाळ, जिल्हा परिषद सदस्या शिल्पा ठोंबरे, आरपीआयचे अशोक कांबळे, आशा थोपटे, बाळासाहेब कुरपे, हनुमंत सुर्वे, उज्ज्वला मारणो, लक्ष्मण वाकणकर, रामदास मानकर आदी या वेळी उपस्थित होत़े  (वार्ताहर)