शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: July 10, 2014 22:51 IST

येथील कै. चंदुवस्ताद चौक परिसरात बंगला साईडला रेल्वे कॉलनीत सांडपाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.

दौंड : येथील कै. चंदुवस्ताद चौक परिसरात बंगला साईडला रेल्वे कॉलनीत सांडपाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यातच हे सांडपाणी सार्वजनिक नळकोंडाळ्याला जाऊन मिळत असल्याने येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवावा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
रेल्व कॉलनी परिसरात ऋतुविहार ही कॉलनी असून, या कॉलनीतील सांडपाणी रस्त्याने वाहत कै. चंदुवस्ताद चौकात जाते.  या परिसरात रेल्वे वसाहतीसाठी नगर परिषदेने सार्वजनिक नळ दिलेला आहे. मात्र, या सार्वजनिक नळ कोंडाळ्याभवती ऋतुविहार कॉलनीतील सांडपाणी वाहत येते. त्यामुळे रस्त्यावर सांडपाणी साचून दरुगधी सुटली आहे. परिणामी या भागातील रहिवाशांना वावर करणो असाह्य झाले आहे. 
त्यातच मुलांना बाहेर खेळण्यासाठी पालक पाठवत नाही. कारण, या दरुगधीयुक्त पाण्यामुळे या भागातील मुले आजारी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. तेव्हा सांडपाण्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी, रहिवाशी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला तालुका सरचिटणीस राणी ओव्हाळ यांनी 
केली आहे. (वार्ताहर)
 
ऋतुविहार या सोसायटीमधून 
सांडपाणी येत असेल, तर याबाबत योग्य ती दखल घेऊन परिसरात सांडपाणी येणार नाही, याची व्यवस्था केली जाईल. 
- शिवाजी कापरे, मुख्याधिकारी