शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

समूहजीवनच देशप्रेम

By admin | Updated: January 24, 2017 02:35 IST

सध्या राष्ट्रवादाचे वेगळंच वेडं रान माजले असून राष्ट्रगीत लागल्यावर उभे राहणे हा राष्ट्रवादाचा निकष असू शकतो का? माणसांनी

पुणे : सध्या राष्ट्रवादाचे वेगळंच वेडं रान माजले असून राष्ट्रगीत लागल्यावर उभे राहणे हा राष्ट्रवादाचा निकष असू शकतो का? माणसांनी माणसाला एकत्र करून जगणे हे खरे देशावरील प्रेम असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. अग्निपंख आयोजित युवा मराठी साहित्य संमेलनाच्या सोमवारी झालेल्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. या संमेलनाचे अध्यक्ष वीरा राठोड, महापौर प्रशांत जगताप, माजी संमेलनाध्यक्ष सचिन परब, दादासाहेब कोळपे, लक्ष्मण पडवळ, दगडू लोमटे, प्रशांत पवार, संकेत पडवळ उपस्थित होते. रोपट्याला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून अनोख्या पद्धतीने या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.बाळ म्हणाल्या, ‘‘मुसलमानांना पाकिस्तानात पाठवायला हवे, हे हिंदूराष्ट्र आहे अशा राजकारणातील विचारांपासून तरुणांनी दूर राहायला हवे. सध्याच्या साहित्य संमेलनांमध्ये जुनीच माणसे दिसतात. त्यात तरुणांना कमी वाव असतो.’’कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडीही काढण्यात आली. विपुला बांदल व शुभम दिघे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)