शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभाऱ्यांचे भविष्य मतपेटीत होणार बंद

By admin | Updated: August 4, 2015 03:50 IST

५४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक व एका ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. ४) सकाळी साडेसात वाजता मतदान

इंदापूर : ५४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक व एका ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. ४) सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.एकूण १९१ प्रभागांतील ५०४ जागांसाठी १ हजार १९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ६८ हजार ८९४ पुरुष, ६१ हजार ८२५ महिला, असे एकूण १ लाख ३० हजार ७१९ मतदार मतदान करणार आहेत. मतदानासाठी १९१ मतदान केंद्रांसह २३ साह्यकारी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या २१४ मतदान केंद्रांसाठी ८ क्षेत्रीय अधिकारी, ५५ निवडणूक निर्णय अधिकारी, २१४ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्राधिकारी श्रेणी १, २ व ३चे प्रत्येकी २१४ अधिकारी तसेच २१४ शिपाई नेमण्यात आले आहेत. कापूरहोळ : कापूरहोळ, धांगवडी, न्हावी ३२२, न्हावी १५, किकवी, केंजळ, भोंगवली, गुणंद, टापरेवाडी आदी गावांतील निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.दुपारी भोर तालुक्यातून एसटीने मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस संबंधित नेमून दिलेल्या गावामध्ये येऊन त्यांनी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी बूथ उभारला. मॉकपोल घेण्यात आला. मतदानाच्या लेखाजोखाविषयक असणाऱ्या कागदपत्रांची फेरतपासणी काटेकोरपणे करण्यात आली. संबंधित शाळांनी यासाठी सर्व सुविधा पुरवून फर्निचरची व्यवस्था केली. मतदान अधिकाऱ्यांनी मतदान कक्ष उभारून मतदान अधिकारी यांची बैठक व्यवस्था करून खोलीच्या बाहेरील बाजूस सूचनाफलक लावल्याचे दिसून आले. कापूरहोळ या गावच्या निवडणुकीकरिता केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई, पोलीस- १ असे नेमण्यात आले आहेत, ३ बुथ आहेत, अशी माहिती कापूरहोळ मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष शेख एस. एन. यांनी ‘लोकमत’ला दिली.(वार्ताहर)