शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांवर अंत्यसंस्कार करून दिला दहावीचा पेपर

By admin | Updated: March 10, 2015 04:48 IST

शिकून खूप मोठा हो! ही आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने दहावीच्या परीक्षेची जोरदार तयारी करून दोन पेपर दिले.

चाकण : शिकून खूप मोठा हो! ही आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने दहावीच्या परीक्षेची जोरदार तयारी करून दोन पेपर दिले. अशातच पितृछत्रही हरपले. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उरकून त्याने आईची ती इच्छा अपूर्ण राहू नये, म्हणून डोगंराएवढे दु:ख पचवत त्याने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. येथील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीमधील एका अपंग विद्यार्थ्याने हे धैर्य दाखवलं. सूरज नागेश गालफाडे असे त्याचे नाव आहे. पितृछत्र हरपले की भलेभले हतबल होतात; पण त्यानेही जिद्दीने दोन लहानग्या बहिणींच्या भविष्याचा विचार करीत दु:खद आवंढा गिळून परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे दोन पेपर दिल्यानंतर तिसऱ्या पेपरला आजाराशी झुंज देणारे सूरजचे वडील नागेश शंकर गालफाडे (वय ४७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आई नाही, अचानक वडिलांचे छत्र हरपले, भाऊ नाही, केवळ वयोवृद्ध आजोबा आणि दोन चिमुकल्या बहिणी. सूरज स्वत: एका हाताने व पायाने अपंग आहे. मात्र समाजाने सूरजला बळ दिले. सूरजच्या आईचे निधन झाल्यापासूनच वडिलांची तब्येत खालावू लागली होती. आजोबांच्या मदतीने तो घर सांभाळत होता. त्याचबरोबर अभ्यासही सुरू होता. आजार बळावल्याने वडिलांचे ऐन परीक्षेत निधन झाले. (वार्ताहर)