शाळा सुशोभीकरणासाठी निधी देणार: शिवतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:51+5:302021-02-05T05:05:51+5:30

या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, राष्ट्रवादी कॅांग्रेसचे तालुका ...

Funding for school beautification: Shivtare | शाळा सुशोभीकरणासाठी निधी देणार: शिवतरे

शाळा सुशोभीकरणासाठी निधी देणार: शिवतरे

या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, राष्ट्रवादी कॅांग्रेसचे तालुका

अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरुक, भीमाजी देवकर, रमेश शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवतरे म्हणाले की, वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेचे शाळाची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या शाळेस संरक्षक भिंत आदी कामे जिल्हा परिषदेचे माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी गावातील ग्रामस्थांनी शाळेच्या संदर्भातील प्रस्ताव

देणे गरजेचे आहे. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या

वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे व पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या पुढाकारातून गरजू व्यक्तींना ५० टक्के सवलतीच्या दरात ३०० पीठगिरणीचे वाटप या वेळी करण्यात आले. सूत्रसंचालन संदीप खुटवड यांनी केले, तर आभार गुलाब रसाळ यांनी मानले.

--

फोटो : ०१ मार्गासनी पीठ गरिणी वाटप

फोटोसाठी ओळ - पीठ गिरणीचे वाटप करताना जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे व सोबत रेवन्नाथ

दारवटकर,आनंद देशमाने आदी

Web Title: Funding for school beautification: Shivtare