शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात चार जण गेले वाहून; खानवटे गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 12:49 PM

दुचाकीवरुन जात असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर..

ठळक मुद्देराजेगाव येथील गोसावी ओढ्यातील घटना जिल्हा प्रशासनाकडून नदी, ओढ्याकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन या वाहून गेलेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्यापही सुरु

दौंड (राजेगाव): पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी पावसाने हाहाः कार माजवला. या मुसळधार पावसाने नदी, ओढे यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी, जिल्हा प्रशासनाकडून नदी, ओढ्याकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान,  पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार तरुण वाहून गेल्याची घटना दौंड तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी घडली. या वाहून गेलेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्यापही सुरु आहे. दुचाकीवरुन जात असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेगाव (ता.दौंड.) परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे खानवटे (ता.दौंड) येथील दुचाकीवरून जाणारे चार नागरिक वाहुन गेले. त्यातील तीन व्यक्तींचे मृतदेह सापडले असून मृतांमध्ये पती पत्नींचा समावेश आहे. दुपारपर्यंत एकाचा  शोध घेण्याचे काम सुरु आहे.

          मृतांमध्ये शहाजी गंगाधर लोखंडे (वय ५२) आप्पा हरिबा धायतोंडे (वय ५५) आणि कलावती आप्पा धायतोंडे (वय ५०) यांचा समावेश आहे.  तर सुभाष नारायण लोंढे (वय ४८) यांचे शोधकार्य चालू आहे. आणि दुर्दैवी घटनेमुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटच्या टोकाला असलेल्या खानवटे गावावर शोककळा पसरली आहे. घटना स्थळी तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी भेट दिली. गावकामगार तलाठी जयंत भोसले यांनी स्थानिक ग्रामस्थांना घेऊन शोधकार्य केले.

टॅग्स :daund-acदौंडAccidentअपघातfloodपूरDeathमृत्यूRainपाऊस