शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीएससाठी पाचव्यांदा मुहूर्त

By admin | Updated: August 25, 2015 04:47 IST

बीआरटीएस सुरू करण्याविषयी आज महापालिकेत बैठक झाली. दि. ५ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील पहिल्या

पिंपरी : बीआरटीएस सुरू करण्याविषयी आज महापालिकेत बैठक झाली. दि. ५ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील पहिल्या बीआरटीएस मार्गाचा पाचव्यांदा मुहूर्त काढण्यात आला आहे. हा मुहूर्त तरी गाठला जाईल का, अशी चर्चा महापालिकेत आहे.महापालिका भवनात महापौर शकुंतला धराडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या वेळी महापालिका आयुक्त राजीव जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, मनसेचे अनंत कोऱ्हाळे, सहशहर अभियंता राजन पाटील, बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजने, पीएमपीच्या मयूरा शिंदेकर आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त जाधव यांनी बीआरटीएसच्या कामांची माहिती दिली. महापालिकेची अंतिम तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, तर औंध-रावेत बीआरटीएस कॉरिडॉरला जोडणारे एकूण ११ मार्ग असल्याने सुमारे १३० बसगाड्यांवर आयटीएमएस यंत्रणा बसविण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असे शिंदेकर यांनी सांगितले. अर्धवट कामे जादा कर्मचारी लावून पूर्ण करावीत. जलदगतीने बीआरटीएस गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरूकरावी आणि ५ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने बीआरटीएस सुरू करावी, अशी सूचना महापौर धराडे यांनी केली. आजपर्यंत अनेकदा बीआरटीबाबत झालेल्या बैठकीत नुसतीच चर्चा झाली आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाने दिरंगाईची कारणे दिली आहेत. (प्रतिनिधी)मुहूर्त गाठणार का?गेल्या सहा वर्षांपासून बीआरटी प्रकल्पाची चर्चा आहे. मार्गांचे काम सुरू झाले असले, तरी शहरातील कोणताही मार्ग सुरू झालेला नाही. मार्च, जुलैमध्ये, त्यानंतर १ आॅगस्ट, १५ आॅगस्ट असे मुहूर्त काढले. महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अजूनही बीआरटीएसला मुहूर्त सापडलेला नाही. पाचव्यांदा मुहूर्त काढण्यात आला आहे. औंध-रावेत या मार्गावर बीआरटीएस सुरू होणार असून, त्यासाठी बससेवेची चाचणी घेतली जाणार आहे. ५ सप्टेंबरला माजी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बससेवेचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. हा मुहूर्त गाठण्यात प्रशासनास यश मिळेल का, अशी चर्चा महापालिकेत होती.