शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
2
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
3
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
4
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
7
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
8
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
10
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
11
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
12
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
13
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
14
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
15
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
16
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
17
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
18
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
Daily Top 2Weekly Top 5

एफसी ब, मॉंटव्हर्ट, टेनिस नट्स आरएएफए विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेच्या साखळी फेरीत एफसी ब, मॉंटव्हर्ट, टेनिस नट्स आरएएफए या संघानी विजयी सलामी दिली.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आठवड्याच्या दर शनिवार, रविवारी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ब गटात एफसी ब संघाने ओडीएमटी क संघाचा असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात फ गटात मॉंटव्हर्ट संघाने एसपी २ संघांवर विजय मिळवला. अन्य लढतीत ड गटात टेनिस नट्स आरएएफए संघाने एफसी क संघाचा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : गटसाखळी फेरी :

गट ब : एफसी ब वि.वि. ओडीएमटी क २४-०७,

१०० अधिक गट : अभिजात सावरकर/अभय सोनटक्के वि.वि. विक्रम सिंगदेव/भूपेंदर सेठी ६-१;

९० अधिक गट : श्रीकांत शर्मा/महेंद्र देवकर वि.वि. पंकज खरे/निरंजन दीक्षित ६-०;

खुला गट : गणेश देवखिळे/सचिन साळुंखे वि.वि. कमलेश पाटील/बालाजी यादव ६-२;

खुला गट : नकुल फिरोदिया/मनमित लुम्बा वि.वि. सुरेश पाटील/विक्रम सिंग ६-४;

गट फ : मॉंटव्हर्ट वि.वि. एसपी टू २४-१०, १०० अधिक गट : जॉर्ज वरघेसे/सुधाकर आर. वि.वि.मिलिंद घैसास/चारुदत्त साठे ६-२; ९० अधिक गट : सचिन भास्करन/मनीष टिपणीस वि.वि. प्रमोद उमरजे/आशिष अरोरा ६-५ (७-४);

खुला गट : जॉर्ज वरघेसे/सोमनाथ पवार वि.वि. शांतीश परांजपे/निशांत भागिया ६-३;

खुला गट : गिरीश कुकरेजा/सचिन माधव वि.वि. भूषण जोशी/अशोक ढेंगे ६-०;

गट ड : टेनिस नट्स आरएएफए वि.वि. एफसी क २३-११

१०० अधिक गट : श्री शहा भट/अमित किंडो वि.वि. बिडकर/सिद्धेश परळकर ६-१;

९० अधिक गट : दीपक पाटील/सी.कुमार वि.वि. हिमांशू ताम्हणकर/हरीश दासवानी ६-२;

खुला गट : सतीश ओरसे/अंकित कापसे पराभूत वि.लक्ष्मण विडकर/सुमित सातोसकर ४-७, ५-६;

खुला गट : अमित किंडो/ओंकार लडकत वि.वि. अमित मूलकर/शौनक कासट ६-२.