शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचा गौरव

By admin | Updated: March 19, 2015 00:28 IST

एएसएम गु्रप आॅफ इन्स्टिट्यूट्सतर्फे पुरस्कारांचे वितरण संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशा पाचपांडे उपस्थित होत्या.

पिंपरी : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल कॅपजेमिनी फायनान्स सर्व्हिसेस ग्लोबल बिझनेस युनिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर विखे, पॅको इंडियाचे संचालक विनायक पंडित आणि सीड इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र बऱ्हाटे यांना एएसएम एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. येथील एएसएम गु्रप आॅफ इन्स्टिट्यूट्सतर्फे पुरस्कारांचे वितरण संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशा पाचपांडे उपस्थित होत्या. शिकारपूर म्हणाले, ‘‘आयटी क्षेत्रात भारत देश अग्रेसर आहे. त्यामुळे सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने ‘सर्व्हिस हब’ म्हणून देश जगात प्रसिद्ध आहे. सर्व्हिस क्षेत्रात उत्पादनक्षमतावाढीसाठी नवनिर्मिती गरजेची आहे. यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जावीत.’’पुरस्काराविषयी विखे म्हणाले, ‘‘क्लाउंड कॉम्प्युटिंग या संगणक क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी आहेत. या संधीचा फायदा तरुणांनी घ्यावा. या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे.’’बऱ्हाटे म्हणाले, ‘‘रोजगाराभिमुख शिक्षणपद्धती काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शिक्षणसंस्थांनी प्रशिक्षण पद्धती अवलंबून कौशल्यपूर्ण शिक्षण तरुणांना देण्याचे ध्येय बाळगावे.’’ संदीप पाचपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रभा शंकर यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली. प्रा. रिंपल आहुजा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आशिष दीक्षित यांनी आभार मानले.