शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना मंचरला इस्त्रीचे

By admin | Updated: August 4, 2015 03:54 IST

थील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर अपक्ष उमेदवार कारमधून इस्त्रीचे वाटप करीत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले

मंचर : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर अपक्ष उमेदवार कारमधून इस्त्रीचे वाटप करीत असताना शिवसेना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कारसह २५ ते ३० इस्त्री पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग ५ मधील अपक्ष उमेदवार गणेश खानदेशे व इतर कार्यकर्ते यांना इस्त्रीचे वाटप करताना शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडले. रविवारी प्रचार संपल्यानंतर सायंकाळी हा प्रकार घडला. शिवसेना कार्यकर्ते राजाराम बाणखेले, दत्तात्रय खानदेशे, रामदास थोरात, नामदेव मोरे व इतर ५ ते १० कार्यकर्ते यांनी कार (एमएच १४-ईएच ९५५६) अडविली. यात खानदेशे व इतर सहकारी गाडीतून निवडणूक आचारसंहितेदरम्यान मतदारांना आमिष दाखविण्यासाठी इस्त्री वाटत होते. शिवसेना कार्यकर्त्यांनी ही गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. तीत २५ ते ३० इस्त्री आढळल्या. या घटनेचे व्हिडीओ शुटिंग करून घेण्यात आले आहे.याबाबतची नोंद मंचर पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत करण्यात आली आहे. ती कार पोलिसांनी ताब्यत घेतली असून, चालक बाळासाहेब दशरथ गांजाळे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)