शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्थांची ‘शाळा’

By admin | Updated: July 11, 2014 23:20 IST

2क्12-2क्13च्या शासनाच्या अध्यादेशानुसार दुर्बल व वंचित प्रवर्गातील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशांत 25 टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, हा अध्यादेश आहे.

बारामती : 2क्12-2क्13च्या शासनाच्या अध्यादेशानुसार दुर्बल व वंचित प्रवर्गातील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशांत 25 टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, हा अध्यादेश आहे. मात्र, बारामती तालुक्यातील शिक्षण संस्थांची ‘शाळा’ उघडकीस आली आहे. 17 शाळांमध्ये 25 टक्के कोटय़ातील मोफत शाळाप्रवेश अद्याप दिलेले नाहीत.  
या संस्थांनी शासनाच्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालामुळे उघड झाला आहे. जवळपास या कोटय़ातील 5क् टक्के जागा रिक्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अध्यादेशानुसार  एकूण प्रवेशक्षमतेच्या 25 टक्के प्रवेश समाजातील  वंचित, दुर्बल, अपंग विद्याथ्र्याना मोफत देण्याचा आदेश आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील अनेक  शाळांमध्ये अजूनही प्रवेश दिले गेले नाहीत. 
मएसोच्या  सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा, बारामती शाळेच्या 25 टक्के कोटा भरण्याच्या प्रक्रियेवरच शिक्षण विभागाने आक्षेप घेतला आहे. त्याची रीतसर चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी के. एस. दोडके यांनी सांगितले.
एकूण अपेक्षित 421 प्रवेशांपैकी आतार्पयत फक्त 261 प्रवेश झाले आहेत. या मोफत प्रवेशासाठी शाळांना दोन महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी देण्यात आला होता. फेब्रुवारी 2क्14पासून जून 2क्14र्पयत हा कालावधी होता. मात्र, या कालावधीत प्रवेशक्षमता असतानाही प्रवेश दिले गेले नाहीत. त्यांना हे प्रवेश देणो बंधनकारक असल्याने ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचे पालन न केल्यास शाळांना मिळणा:या अनुदानावर परिणाम होऊ शकतो.
मात्र, बारामती तालुक्यातील या शाळाच्या अडमुठय़ा धोरणामुळे अनेक गरीब विद्याथ्र्याचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्याची खंत पालकांना आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या सक्तीच्या शिक्षणालाच संस्थाचालक हरताळ फासत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
 
4विद्या प्रतिष्ठानची इंग्रजी माध्यामिक शाळा, सीबीएसई, विद्यानगरी (3क्-6-24), 
4ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, चौधरवाडी 
(2-1-1), 
4विद्या प्रतिष्ठानचे न्यू इंग्लिश मीडियम स्कूल 25-9-16), 
4ज्ञानसागर  इंग्लिश मीडियम स्कूल 
(4-क्-4), 
4सिद्धेश्वर पब्लिक स्कूल, को:हाळे बुद्रुक 
(19-9-1क्), 
4विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, सोमेश्वरनगर 
(2क्-11-9), 
4सह्याद्री पब्लिक स्कूल, खंडोबाचीवाडी 
(15-2-13), 
4ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल, क:हावागज, 
(7-2-5), 
4सरस्वती इंग्लिश 
मीडियम स्कूल, देवतानगर 
(1क्-6-4), 
4सरस्वती विद्या मंदिर, देवतानगर 
(1क्- 3 -7),
4विद्या प्रतिष्ठानचे न्यू बालविकास मंदिर, पिंपळी 
(25-1-24),
4पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, बांदलवाडी 
(32-21-11), 
4एसव्हीपीएम इंग्लिश मीडियम स्कूल, माळेगाव  बुद्रुक 
(2क्-6-14), 
4जनहित प्रतिष्ठान, प्राथमिक शाळा, बारामती 
(9-क्-9),
4एमईएस इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती (1क्-1-9), 
4मएसो पूर्व प्राथमिक विभाग, बारामती 
(2क्-16-4).