शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळालाच अखेर मिळाले अधिकार

By admin | Updated: April 11, 2015 05:20 IST

राज्य शासनाचे आदेश व सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे शिक्षण मंडळाला पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याचा निर्णय आयुक्त कुणाल कुमार यांनी आज घेतला.

पुणे : राज्य शासनाचे आदेश व सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे शिक्षण मंडळाला पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याचा निर्णय आयुक्त कुणाल कुमार यांनी आज घेतला. त्यामुळे धोरणात्मक व आर्थिक अधिकार मिळणार असल्याने सदस्यांचा जीव भांड्यात पडला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शिक्षण मंडळाला मुदत पूर्ण होईपर्यंत कायम ठेवण्याचा कायदा करण्यात आला. मात्र, महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. त्याविषयी आमदार मेधा कुलकर्णी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने महापालिकेला आदेश देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शासनाचे आदेश येईपर्यंत अधिकार देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांना शासनाचे आदेश प्राप्त झाले. विधी व न्याय विभागाचे आदेश लक्षात घेऊन शिक्षण मंडळावर कार्यरत असलेल्या सभासदांचा कार्यकाल संपेपर्यंत त्यांना अधिकार देण्याचा निर्णय आयुक्त कुमाल कुमार यांनी आज घेतला.