शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाराच्या वादात साहित्य खरेदी रखडली

By admin | Updated: July 26, 2014 00:42 IST

शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, खरेदीविषयीचे अधिकार आयुक्तांना की सदस्यांना, हा वाद सुरू आहे.

पुणो : शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, खरेदीविषयीचे अधिकार आयुक्तांना की सदस्यांना, हा वाद सुरू आहे. त्याविषयी स्पष्टता नसल्याने शाळेतील विद्यार्थी दीड महिन्यापासून शालेय साहित्यापासून वंचित आहेत. 
केंद्रीय शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार शिक्षण मंडळातील सदस्यांचे अधिकार काढून ते महापालिका आयुक्तांना देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, नेमके कोणते अधिकार सदस्यांना आणि अधिका:यांना याविषयी स्पष्टता नाही. त्यामुळे वह्या, कंपास पेटी, खडू व चित्रकला साहित्याविषयीची निविदा प्रक्रिया राबविली आहे. परंतु, त्यानुसार निर्णय कोणी घ्यायचा, यावरून शैक्षणिक साहित्य खरेदीचा निर्णय रखडला आहे. 
त्याविषयी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले, शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया प्रशासनाने राबविली आहे. आतार्पयत शिक्षण मंडळाच्या सदस्यांना खरेदीस उशिर झाला की टार्गेट केले जायचे. आता सर्व अधिकार प्रशासनाला असताना शालेय साहित्य खरेदीला उशीर होत आहे. त्यावर शिक्षणप्रमुख  शिवाजी दौंडकर म्हणाले, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली खरेदी समितीची बैठक झाली. वह्या व शालेय साहित्यांचे दर बाजारातून घेतले जात आहेत. त्यामुळे विलंब होत असला तरी, दोन दिवसांत निर्णय होईल. (प्रतिनिधी)
 
दोन आठवडय़ांपासून घेताहेत निर्णय..
शिक्षण मंडळ जादा दराने वह्यांची खरेदी करीत असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला. त्यानंतर पहिली निविदा रद्द करून दुस:यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार वह्यांचे प्रयोगशाळेतील नमुने येऊन दोन आठवडे झाले, तरी प्रशासन निर्णय घेण्यास विलंब करीत असल्याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.