शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video: बसमध्ये मद्यपीकडून महिला प्रवाशाची छेड;रणरागिणीने दिला चांगलाच चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:09 IST

बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला

- शगुफ्ता शेखपुणे राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मात्र, महिलांनी ठाम भूमिका घेतल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, याचा प्रत्यय बुधवारी (ता.१८) पुण्यात घडलेल्या घटनेतून आला आहे. बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित महिलेने त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या पती व मुलासोबत पुणे येथे बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीने त्यांची छेड काढली. मात्र, घाबरून न जाता प्रिया यांनी तत्काळ रुद्रावतार धारण करून त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवारवाड्याजवळील पोलीस चौकीत घेऊन गेल्या.

परंतु, पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच डाबून ठेवत प्रिया यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला. यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले.

विशेष म्हणजे, त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर महिला प्रवाशांनी या घटनेत कोणतीही मदत न करता बस सोडून दुसऱ्या बसमध्ये जाणे पसंत केले. याबाबत प्रिया लष्करे यांनी नाराजी व्यक्त केली असून, “आज महिलांनी एकत्र येऊन अशा घटनांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. एकीनेच आपण महिलांवरील अत्याचार रोखू शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयSwargateस्वारगेटPublic Transportसार्वजनिक वाहतूक