पुण्यात २ कोटी २१ लाख रूपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 14:55 IST2023-04-30T14:33:07+5:302023-04-30T14:55:28+5:30

एक किलोचे अंमली पदार्थ शोमध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन होता का? याचा तपास पोलीस करत आहेत

Drugs worth 2.21 crore seized by Pune police in the wake of AR Rahman concert... | पुण्यात २ कोटी २१ लाख रूपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्त

पुण्यात २ कोटी २१ लाख रूपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्त

पुणे : पुण्यात २ कोटी २१ लाख रूपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.  पुणेपोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची ही मोठी कारवाई केली आहे.  याप्रकरणी मध्यप्रदेशातून आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १ किलोच्या वर अंमली पदार्थ जप्त केले आहेत. एक आरोपी गेल्या एक महिन्यापासून पुण्यात वास्तव्यास होता. 

Web Title: Drugs worth 2.21 crore seized by Pune police in the wake of AR Rahman concert...