शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटीमुळे मतदारयाद्यांना विलंब

By admin | Updated: January 24, 2017 02:48 IST

महापालिका निवडणुकीतील कामांसाठी संगणकावर विसंबून राहणाऱ्या पालिका निवडणूक शाखेला संगणक प्रणालीनेच मतदार

पुणे : महापालिका निवडणुकीतील कामांसाठी संगणकावर विसंबून राहणाऱ्या पालिका निवडणूक शाखेला संगणक प्रणालीनेच मतदारयादीसंदर्भात चांगलाच  झटका दिला आहे. २१ जानेवारीला जाहीर करण्याची मतदारयादी प्रशासनाला अद्याप जाहीर करता आलेली नाही. पालिकेची मतदारयादी व जिल्हा निवडणूक आयोगाकडून  अंतिम मान्यता होऊन आलेली यादी यात थोडा फरक आढळत असल्याचे निदर्शनास आले आहे. तो फरक दूर करून सोमवारी रात्री अंतिम मतदारयादी पालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.निवडणूक शाखेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे २१ जानेवारीलाच अंतिम मतदारयादी जाहीर होणार होती; मात्र ती सोमवारी दुपारपर्यंत (दि.२३) जाहीर झालेली नव्हती. याबाबत आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात  आलेली मतदारयादीच पालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यावर आलेल्या हरकती  आणि सूचनांनुसार बदल करून  ही यादी आॅनलाइनच जिल्हा निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली. त्यांच्याकडून याद्या मिळाल्या त्या वेळेस काही दुरुस्त्या बाकी असल्याचे लक्षात आले.’’ (प्रतिनिधी)