शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू

By admin | Updated: February 17, 2015 01:09 IST

स्वाइन फ्लूचा शहरात उद्रेक झाला असून आज एका महिलेचा या आजाराच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. संबंधित महिला उपचारासाठी रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याचे पालिकेने अहवालात नमूद केले आहे.

पुणे : स्वाइन फ्लूचा शहरात उद्रेक झाला असून आज एका महिलेचा या आजाराच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. संबंधित महिला उपचारासाठी रुग्णालयात उशिरा दाखल झाल्याचे पालिकेने अहवालात नमूद केले आहे. यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १५ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज एकाला स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. संसर्ग झालेल्या १० जणांची प्रकृती चिंतानजक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.कोथरूड येथे राहणाऱ्या ५१ वर्षीय महिलेचा आज सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर १३ फेब्रुवारीला त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. १४ फेब्रुवारीला त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. या महिलेला मधुमेह आणि किडीनचा आजार होता. हा आजार या काळात बळावल्याने उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.दिवसभरात १ हजार ८१२ जणांची तपासणी४आज दिवसभरात १ हजार ८१२ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३८२ संशयितांना टॅमी फ्लू औषधे देण्यात आली आहेत. ४५५ जणांच्या कफाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. संसर्ग झालेले २५ रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर पूर्णत: बरे झालेल्या ८ जणांना घरी सोडण्यात आले.