शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दौंड शहरातील अतिक्रमणे हटवा!

By admin | Updated: January 28, 2015 23:36 IST

नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत दौंड शहरात बहुजन रयत परिषदेच्या वतीने रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दौंड : नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत दौंड शहरात बहुजन रयत परिषदेच्या वतीने रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष आबा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेजवळ गेल्या चार दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच, पंचायत समिती ते पाटबंधारे कामगार वसाहतीपर्यंत असलेल्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, शहरातील ४३८ टपऱ्या काढून टपरीधारकांवर अन्याय करण्यात आला असून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दौंड नगर परिषदेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत टपरीधारकांचा मुद्दा नागरिक हित संरक्षण मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित करून निवडणूक जिंकली; मात्र त्यांच्या हाती एकतर्फी सत्ता आली, तरी अद्याप टपरीधारकांचा प्रश्न रेगाळलेला आहे. प्रभाग क्र. ४ मधील काही गरीब कुटुंबीयांचे हक्काचे घर रस्ता विस्तारीकरणासाठी पाडून त्यांना बेघर केले. मात्र, काही श्रीमंत लोकांनी शासकीय जागेत अतिक्रमण करूनदेखील त्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगरमध्ये अद्याप सार्वजनिक स्वच्छतागृह नाही या मुख्य मागण्या आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत रोज आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आबा वाघमारे यांनी सांगितले. रेल्वे कुरकुंभ मोरी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात आबा वाघमारे, चंदर गवारी, राजू काळे, सोमनाथ आगलावे, वसंत खंडाळे, महादेव ससाणे, दादा तुपसौंदर, महेश नवगिरे, कुसुम काळे, सुशांत वाघमारे, विकास शेलार, मुनीर सय्यद यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)