शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘लीला’च्या प्रमोशनसाठी उसळली गर्दी

By admin | Updated: April 12, 2015 00:45 IST

अभिनेत्री सनी लिओनचा बहुचर्चित ‘एक पहेली लीला’ चित्रपटाचे प्रमोशन नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गप्पाटप्पा कार्यक्रमात ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांशी चित्रपटातील कलाकारांनी गप्पा मारल्या.

पुणे : अभिनेत्री सनी लिओनचा बहुचर्चित ‘एक पहेली लीला’ चित्रपटाचे प्रमोशन नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गप्पाटप्पा कार्यक्रमात ‘लोकमत’च्या सहकाऱ्यांशी चित्रपटातील कलाकारांनी गप्पा मारल्या. पुण्यातील सीझन मॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने चाहत्यांसोबत डान्स केला. सध्या सेल्फीची धूम आहे. आपल्या चाहत्यांसोबत तिने सेल्फी काढले. आपला आॅटोग्राफ शेअर केला. या प्रमोशनला तिच्यासोबत तिचा पती डॅनिअल वेबरही होता. चाहत्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून तोही भारावून गेला होता. या संपूर्ण प्रमोशन इव्हेंटविषयी नंतर तिने टिष्ट्वटही केले. सीझन मॉलमध्ये ती पहिल्यांदा आली होती. या वेळी तिने मॉलमध्ये मिळत असलेल्या विविध वस्तूंची विचारपूसही केली. सीझन मॉलचे महाव्यवस्थापक अजय मल्होत्रा यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. (प्रतिनिधी)