शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

क्रेनची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; बालिका ठार

By admin | Updated: January 12, 2015 23:11 IST

येथे भरधाव क्रेनने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बालिकेचा मृत्यू झाला

न्हावरे : येथे भरधाव क्रेनने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बालिकेचा मृत्यू झाला, तर या अपघातात १८ ऊसतोडणी कामगार जखमी झाले आहेत. आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास शिरूर-सातारा रस्त्यावर न्हावरे ग्रामीण रुग्णालयाजवळ हा अपघात झाला. या अपघातात रूपाली महेंद्र सोनवणे (वय २ वर्षे) हिचा मृत्यू झाला. तसेच, सरलाबाई सोनवणे (वय १८), महेंद्र काकडे (वय १८ वर्षे), कलूबाई सोनवणे (वय ५५ वर्षे), कांतिलाल मोरे (वय ३५ वर्षे), दिलीप आदिवासी (वय ५५ वर्षे), रत्नाबाई मोरे (वय २५ वर्षे), आरती ठाकरे (वय १४ वर्षे), प्रमोद ठाकरे (वय २० वर्षे), सुनीता वाघ (वय ३० वर्षे), जयसिंग सोनवणे (वय ३२ वर्षे), गंगूबाई सोनवणे (वय ६० वर्षे), अरुण मारची (वय अडीच वर्षे), रत्नाबाई सोनवणे (वय २५ वर्षे), पावबा मोरे (वय ५ वर्षे), सुमन ठाकरे (वय ५५ वर्षे), देवा उसन (वय २ वर्षे), मीनाक्षी माळसे (वय ७ वर्षे), हे जखमी झाले आहेत. सर्व ऊसतोडणी कामगार नंदुरबार जिल्ह्यातील सैतानपूर गावचे आहेत. सध्या ते न्हावरे परिसरातील गारगोटे वस्ती येथे राहत होते. हे सर्व जण गुऱ्हाळासाठी ऊसतोडणीचे काम करीत होते. सकाळी ते ऊसतोडणीच्या कामासाठी निघाले होते. (वार्ताहर)