शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

coronavirus : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आता दर तासाला बस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 6:50 PM

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून दर तासाला एक बस साेडण्यात येणार आहे.

पुणे : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आता ५१ मार्गांवर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दर तासाला बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच बस मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

संचारबंदीमुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही मोठी अडचण होत आहे. याप्रश्वभूमीवर पीएमपी कडून केवळ त्यांच्यासाठी बस सोडण्यात येत आहेत. सुरुवातीला ठराविक मार्गांवरच ही सुविधा होती. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा  विचार करून आता पुणे व पिंपरी चिंचवड मधील ५१ मार्गावर बस सोडण्यात येणार आहेत. एकूण ८७ मिडी व नवीन सीएनजी बस मार्फत ही सुविधा दिली जाणार आहे.

विशेष बस सेवेचे मार्ग पुढीलप्रमाणे (कंसात मार्गे) -१. स्वारगेट आगार - स्वारगेट ते पुणे स्टेशन (नाना पेठ), स्वारगेट ते सांगवी (बाजीराव रस्ता), स्वारगेट ते धायरी मारुती मंदिर२. न.ता.वाडी आगार - मनपा ते रावेत (डांगे चौक), मनपा ते हिंजवडी (विशालनगर), मनपा ते मनपा (पाषाण), मनपा ते मनपा (कोथरूड डेपो), पिंपळे निळख ते विश्रांतवाडी (खडकी बाजार), मनपा ते लोहगाव (मूळ रस्ता), मनपा ते वाघोली (नगर रस्ता), मनपा ते केशवनगर मुंढवा (घोरपडी)३. कोथरूड आगार - कोंढवा गेट ते मनपा (कर्वे रस्ता), कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी (मनपा), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (नारायण पेठ), वारजे माळवाडी ते चिंचवड गाव (सेनापती बापट रस्ता)४. कात्रज आगार - कात्रज ते शिवाजीनगर (स्वारगेट), कात्रज ते लोहगाव (नाना पेठ), कात्रज ते निगडी (बायपास)५. हडपसर आगार - हडपसर ते वाघोली (खराडी बायपास), हडपसर ते कात्रज (उंडरी), हडपसर ते पुणे स्टेशन (पुलगेट) ६. मार्केटयार्ड आगार - मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव (खडकी बाजार), अप्पर डेपो ते शिवाजीनगर (बाजीराव रस्ता), कोंढवा हॉस्पिटल ते शिवाजीनगर (भाजी मार्केट), अप्पर डेपो ते पुणे स्टेशन (मार्केटयार्ड)७. पुणे स्टेशन आगार - पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द (पुलगेट), पुणे स्टेशन ते वडगाव शेरी (येरवडा), पुणे स्टेशन ते लोहगाव (विश्रांतवाडी), पुणे स्टेशन ते चिंचवड गाव (येरवडा बायपास)८. निगडी आगार - रावेत ते मनपा (डांगे चौक), निगडी ते कात्रज (बायपास), निगडी ते मनपा (वाकडेवाडी), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा (पिंपळे गुरव), निगडी ते पुणे स्टेशन (औंध, चिंचवड गाव), निगडी ते तळवडे चौक (यमुनानगर), निगडी ते किवळे (देहूरोड), निगडी ते भोसरी (यमुनानगर)९. भोसरी आगार - भोसरी ते मनपा (वाकडेवाडी), भोसरी ते पिंपरी गाव (नेहरूनगर), भोसरी ते पुणे स्टेशन (विश्रांतवाडी), भोसरी ते हिंजवडी (नाशिक फाटा), भोसरी ते रहाटणी (पिंपरी रोड)१०. पिंपरी आगार - चिखली ते पिंपरी गाव (मोरवाडी), चिखली ते डांगे चौक (निगडी)११. भेकराईनगर आगार - हडपसर ते चिंचवड गाव (मनपा, पुणे स्टेशन), भेकराईनगर ते मनपा (स्वारगेट)१२. शेवाळवाडी आगार - शेवाळवाडी ते कात्रज (स्वारगेट), हडपसर ते कात्रज (कोंढवा)१३. बालेवाडी आगार - डेक्कन ते सुसगाव (सुतारवाडी, पाषाण), बालेवाडी ते मनपा (बाणेर), मनपा ते म्हाळुंगे (बाणेर).

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPMPMLपीएमपीएमएल