शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले ८९ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST

पुणे : गुरूवारी दिवसभरात शहरातील १३ रुग्णालयांमधील १६ केंद्रांवर १ हजार ४३१ आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली़ ...

पुणे : गुरूवारी दिवसभरात शहरातील १३ रुग्णालयांमधील १६ केंद्रांवर १ हजार ४३१ आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली़ बुधवारच्या तुलनेत ६ टक्क्यांनी यात वाढ झाली असून, काही रूग्णालयांमध्ये १३३ टक्क्यांपर्यंतही लसीकरण झाले आहे़

पुणे महापालिकेकडे नोंद केलेल्या हजारो आरोग्य सेवकांपैकी अनेकांना कोरोना होऊन गेल्याने, कोरोना आजारातून मुक्त झालेल्या दिवसापासून दोन महिन्यानंतरच ही लस घेता येते़ तसेच अनेक आरोग्य सेवकांचे नाव हे ज्या दिवशी को-विन अ‍ॅपमध्ये येते, त्या आदल्या दिवशी त्यांना त्याबाबतच एसएसएम अगर तत्सम माहिती वेळेत पोहचत नाही़ त्यामुळे नाईट ड्युटी करणाºया काही आरोग्य सेवकांनाही आत्तापर्यंत नोंदणीच्या दिवशी किंबहुना ज्या दिवशी त्यांचे नाव आहे त्यादिवशी लस घेता येत नव्हती़

गत आठवड्यापर्यंत येणाºया अशा अडचणींवर आता मात करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असून, यामुळे गेल्या तीन दिवसांपासून लसीकरणाची टक्केवारी वाढली आहे़

====

रुग्णालयउद्दिष्टलसीकरण

जयाबाई सुतार दवाखाना१००६१

कमला नेहरु रुग्णालय १००१०७

केईएम रूग्णालय१००९८

ससून रुग्णालय १००६०

बी. जे. मेडीकल१००७०

राजीव गांधी रुग्णालय१००६७

जोशी रूग्णालय१००५५

रुबी हॉल क्लिनिक१००१००

इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल१००१००

जहांगिर रुग्णालय१००८१

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (दोन केंद्र)२००२४५

नोबल हॉस्पिटल (दोन केंद्र)२००१४१

भारती हॉस्पिटल (दोन केंद्र)२००२४६

-----------------------------------------