शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
2
Top Marathi News LIVE: "महागाई मॅन आता आणखी वसुली करेल"; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
3
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
4
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
5
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
6
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
8
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
9
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
10
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
11
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
12
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
13
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
14
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
15
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
16
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
17
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
18
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
19
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
20
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : खेडमध्ये एकाच शाळेतील 5 शिक्षक पॉझिटिव्ह; प्रशासन चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 21:52 IST

या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल चार शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देतालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वावे, लोटे, कोरेगाव व फुरुस या चार गावातील एकूण २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रत्नागिरी  - जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील फुरुस येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवणाऱ्या पाच शिक्षकांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कमी आला होता. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून ही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेतील एक शिक्षिका आजारी असल्याने तिची दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. मात्र, या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल चार शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वावे, लोटे, कोरेगाव व फुरुस या चार गावातील एकूण २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख कमी आला होता. मात्र गेल्या दोन दिवसात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसTeacherशिक्षक