शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम, जलतरण तलावांवर बंदी कायम

By admin | Updated: July 24, 2014 23:30 IST

वॉशिंग सेंटरवरील बंदी आणि हॉटेलमधील शॉवर, तसेच टबबाथवरील बंदी मागे घेतली नसल्याचा खुलासा महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी केला आहे

पुणो : महापालिकेने शहरातील पाणीकपात मागे घेतली असली, तरी दिवसाआड पाणीकपात लागू करताना महापालिकेने बांधकामबंदी, जलतरण तलाव, तसेच वॉशिंग सेंटरवरील बंदी आणि हॉटेलमधील शॉवर, तसेच टबबाथवरील बंदी मागे घेतली नसल्याचा खुलासा महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी केला आहे. या चारही धरणांमधील पाणीसाठा 1क् टीएमसी झाला आहे. 
खडकवासला धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने त्यातून जादा पाणी कालव्यात सोडले जाणार आहे. हे पाणी शहरासाठी घेतले जाणार आहे. त्यामुळे कपात मागे घेतली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस किती पडतो, हे अद्याप सांगणो कठीण आहे. त्यामुळे ही बंदी पुढील विचार करून पुढील आढावा बैठक होईर्पयत कायम ठेवण्यात आल्याचे देशमुख म्हणाले.
 
पुरेसा पाणीसाठा न झाल्यास पुन्हा कपात 
दिवसाआड पाणीकपात मागे घेण्यात आली असली, तरी धरणांमध्ये पुढील काही दिवसांत पडणा:या पावसावर ही कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील दहा दिवसांत पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर पाटबंधारे विभागाशी चर्चा करून कपात रद्द करायची की पुन्हा दिवसाआड करायची, याबाबत निर्णय घेतला जाईल. - चंचला कोद्रे, महापौर 
 
पूर्वीच्या वेळापत्रका प्रमाणोच एक वेळ पाणी 
दिवसाआड पाणीकपात मागे घेतल्यानंतर आज (शुक्रवार) पासून पुन्हा शहराला एक वेळ पाणी देण्यात येणार आहे. हे पाण्याचे नियोजन पूर्वीच्या वेळापत्रका प्रमाणोच असणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच, शहरात प्रत्येक भागात दररोज चार तास आणि पुरेशा दाबाने पाणी देण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. दिवसाआड पाणी कपातीवेळी पालिकेकडून शहरात 8क्क् एमएलडी पाण्याचे वितरण केले जात होते. मात्र, यात वाढ करून ते आता 115क् एमएलडी केले असल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
 
महिनाभरात 5क्5क् एमएलडी पाण्याची बचत
पुणो : मॉन्सूनच्या पावसाने जुलैच्या दुस:या आठवडय़ार्पयत दडी मारली होती. या टंचाई पाश्र्वभूमीवर पुणोकरांच्या पाणीपुरवठय़ात एक वेळ आणि एक दिवसाआड अशी दोन वेळा पाणीकपात करण्यात आली. परंतु, पुणोकरांनी पाणीकपाती सहनशीलता दाखवीत महिनाभरात तब्बल 5क्5क् एमएलडी (दशलक्ष लिटर) पाण्याची बचत केली आहे. 
शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे साधारणत: रोज 125क् एमएलडीचा पाणीपुरवठा नियमित होतो. त्यानुसार वर्षाअखेर अंदाजे 15.5 टीएमसी पाणी पुणोकरांना दिले जाते. मात्र, या वर्षी मॉन्सूनच्या पावसाने संपूर्ण जून महिना दडी मारली होती. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणाने तळ गाठला होता. त्यापाश्र्वभूमीवर महापालिका व पाटबंधारे विभागाच्या बैठकीत शहरात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय 28 जुलैला झाला होता. त्यामुळे दोन वेळा दिल्या जाणा:या भागातही एक वेळ पाणीपुरवठा सुरू झाला. त्यानुसार दररोज 11क्क् एमएलडी पाणी दिले जात होते. 
दरम्यान, मॉन्सूनने जुलैच्या दुस:या आठवडय़ार्पयतही हजेरी लावली नाही. त्यामुळे महापालिकेने अखेर 14 जुलैपासून दिवसाआड पाणी पुरवठय़ाचा निर्णय घेतला. त्यानुसार दररोज 85क् एलएलडी पाणीपुरवठा सुरू झाला. पुणोकरांनी सहनशीलतेने पाणीकपात स्वीकारली. तसेच, पाणीबचतीसाठी पुढाकार घेतला. 
महापौर चंचला कोद्रे व पदाधिका:यांच्या बैठकीत पुन्हा एक वेळ पाणीपुरवठय़ाचा निर्णय पुढील 15 दिवसांसाठी घेतला आहे. त्यानंतर आढावा घेऊन पुढील कार्यवाही होणार आहे.  
 
..अशी होती पाणीकपात
पाणी देण्याची पद्धतएक दिवसाचा पुरवठावार्षिक (टीएमसी)
दोन वेळा पाणीपुरवठा 125क् एमएलडी15.5
एक वेळ पाणीपुरवठा 11क्क् एमएलडी13
एक दिवसाआड पाणीक्85क् एमएलडी11