शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

जांबुत गावच्या विकासासाठी कटिबद्ध : पोपटराव गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:11 IST

जांबुत (ता. शिरूर) येथे मुस्लिम कब्रस्तान व गावठाणअंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ...

जांबुत (ता. शिरूर) येथे मुस्लिम कब्रस्तान व गावठाणअंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, ‘घोडगंगा’चे संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव जोरी, माजी सरपंच डॉ. जयश्री जगताप, माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, बाबासाहेब फिरोदिया, काठापूरचे सरपंच बिपीन थिटे, सीताराम म्हस्के, बाळासाहेब बदर, पंढरीनाथ गाजरे, नाथा जोरी, बाळासाहेब पठारे, जयसिंग जगताप, आनंद गुरव, जालिंदर डुकरे, संजय शिंदे, अनिल जोरी, योगेश जोरी, शरद पळसकर, लहु गाजरे, निवृत्ती जोरी उपस्थित होते .

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की, कुकडी नदीवर पुलाचे काम पूर्ण झाले असून जांबुत वडनेर रस्ता, फाकटे रस्ता यातील काही भाग पूर्ण झाला असून, उर्वरित रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. बेल्हे जेजुरी मार्गामुळे जांबुत पिंपरखेड परिसराला महत्त्व आले आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे म्हणाल्या की, लवकरच वाड्या- वस्त्यांवरील काही रस्त्यांची कामेही करण्यात येणार आहेत.

सूत्रसंचालन बाळासाहेब फिरोदिया यांनी केले.

250921\img_20210924_111904.jpg

?????? ?? ????? ???? ???????????? ?????? ???????? ?????? ?????? ????? ?????? ?????? ?????