शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

१० वी, १२ वीसाठी एकत्रित गुणपत्रक-प्रमाणपत्र; 'विद्यार्थ्यांचे नाव – वडिलांचे नाव – आडनाव’ या क्रमाने छापले जाणार, नवा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:12 IST

आता गुणपत्रकावर अचूक छायाचित्र छापले जावे यासाठी मंडळाने संकेतस्थळावर ‘छायाचित्र सुधारणा’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. यापूर्वी दहावी व बारावी परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वेगवेगळे दिले जात होते. मात्र, आता प्रथमच हे दोन्ही कागद एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी ही माहिती परिपत्राद्वारे दिली आहे.

नवीन प्रणालीअंतर्गत विद्यार्थ्यांचे नाव ‘पहिले नाव – वडिलांचे नाव – आडनाव’ या क्रमाने छापले जाणार आहे. त्यामुळे अधिकृत कागदपत्रांमध्ये सुसंगती राखण्यास मदत होणार आहे. दरम्यान, काही प्रवेशपत्रांवरील छायाचित्रे अस्पष्ट असल्याने विद्यार्थ्यांना योग्य फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी घेण्याच्या सूचना पूर्वीच देण्यात आल्या होत्या. आता गुणपत्रकावर अचूक छायाचित्र छापले जावे यासाठी मंडळाने संकेतस्थळावर ‘छायाचित्र सुधारणा’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक बदल करून माहिती पुन्हा सादर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, नावाच्या क्रमात काही त्रुटी असल्यास त्या तातडीने विभागीय मंडळामार्फत दुरूस्त करण्यास सांगण्यात आले असून, याबाबत सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Combined Marksheet-Certificate for 10th, 12th; Name Format Changed

Web Summary : Maharashtra Board introduces combined marksheets and certificates for 10th and 12th. The student's name will now appear as 'First Name – Father's Name – Surname'. Schools are instructed to correct photo and name errors on the website.
टॅग्स :Puneपुणेssc examदहावीSSC Resultदहावीचा निकालHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षणStudentविद्यार्थी