शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अभ्यासक्रमांत होणार बदल

By admin | Updated: October 10, 2015 04:59 IST

वैद्यकीय व्यवसायामध्ये काळानुरूपबदल करणे आवश्यक असल्याने इंडियन मेडिकल कौन्सिलने पदवी अभ्यासक्रमांमध्येही संशोधन पध्दतीचा समावेश करण्याचा

पुणे : वैद्यकीय व्यवसायामध्ये काळानुरूपबदल करणे आवश्यक असल्याने इंडियन मेडिकल कौन्सिलने पदवी अभ्यासक्रमांमध्येही संशोधन पध्दतीचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कौन्सिलच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मेहता यांनी शुक्रवारी येथे दिली.भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित इंटरनॅशनल कॉलेज आॅफ सर्जनच्या (आयसीएस) वार्षिक परिषदेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, आयसीएसचे अध्यक्ष प्रोफेसर जमीर पाशा, सचिव प्रोफेसर सिद्धार्थ दुभाषी, प्राचार्य डॉ. विवेक सावजी, ब्रिगेडीअर डॉ. सी. एस. जोशी, डॉ. सुहास तार्लेकर, डॉ. एस. रघुपती आदी उपस्थित होते. संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणारा अंकगणिताचाही (स्टॅटेस्टिक्स) भागही या पुढे मेडिकलच्या अभ्यासक्रमांचा एक भाग बनणार असल्याचे सांगून डॉ. मेहता म्हणाल्या, ह्यकौन्सिलने वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये महत्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. वैद्यकीय व्यवसायामध्येही काळानुरुप बदल होणे गरजेचे आहे. त्यानुसार हे बदल असतील. मानसिक आरोग्य, लैंगिक तक्रारी, लिंगसमभावाबद्दलची जाणीव निर्माण करणे आणि संशोधन याचा त्यात समावेश आहे. भारतीय समाजाच्या अडचणींवर मात करू शकणारे वैद्यकीय संशोधन पुढे आणण्यासाठी कौन्सिल प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.डॉ. शिवाजीराव कदम यांनी यावेळी विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली.