शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

फर्गसनमध्ये साजरा झाला आनंदोत्सव

By admin | Updated: July 7, 2015 03:47 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) हेरीटेज दर्जा प्राप्त झालेल्यामुळे फर्गसन महाविद्यालयाला ५ कोटी निधी प्राप्त होणार असून सध्या महाविद्यालयास २० लाख रुपये प्राप्त झाले आहेत

पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) हेरीटेज दर्जा प्राप्त झालेल्यामुळे फर्गसन महाविद्यालयाला ५ कोटी निधी प्राप्त होणार असून सध्या महाविद्यालयास २० लाख रुपये प्राप्त झाले आहेत.या निधीतून टप्प्या टप्प्याने महाविद्यालयाच्या मुख्य इमारती, अ‍ॅम्फी थिएटर, मुला-मुलींचे वसतीगृह अशा इमारतीच्या डागडूजी केले जाणार आहे. सर्वप्रथम जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र संग्रहालयांचे अत्याधुनिकरण करण्यात येणार असल्याची माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांनी दिली. पुणे शहरातील वैभवात भर घालणा-या फर्गसन महाविद्यालयास युजीसीकडून हेरीटेज दर्जा देण्यात आला. त्यामुळे सोमवारी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आनंदोत्स्व साजरा केला. या वेळी काकतकर यांनी फर्ग्युसन महाविद्यलायाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.याप्रसंगी प्रभारी प्राचार्य दीपक चौघुले, कार्यवाह आनंद भिडे, नियामक मंडळाचे सदस्य शरद कुंटे आदी उपस्थित होते.काकतकर म्हणाले, ‘‘सर्व सामान्य नागरिकांनी फर्गसन महाविद्यालयाला हेरीटेज दर्जा केव्हाच दिला होता. युजीसीने त्यावर केवळ शिक्का मोर्तब केले आहे. फर्गसन महाविद्यलयास ६६ एकर परिसर लाभला असून महाविद्यालयाने १३० वर्षांचा टप्पा पार केला आहे. १८९२ साली महाविद्यालयाची कोणशीला बसविण्यात आली. महाविद्यालयाने जपलेला ऐतिहासिक वारसा आणि गुणवत्तेवर दिलेला भर विचारात घेवून युजीसीने महाविद्यलायास हेरीटेजचा दर्जा दिला आहे. त्यात अ‍ॅम्फी थेअटर, बॉटॉनिकल गार्डन, २७ विभाग, मुला-मुलींचे वसतीगृह, स्वातंत्रवीर सावकर यांची खोली आदींचा समावेश आहे. महाविद्यालयात ७,८०० विद्यार्थी शिक्षण घेत असून महाविद्यलायाने परदेशातील विविध विद्यापीठांशी करार केले आहेत.(प्रतिनिधी)