शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या सहा गाड्यांचा लिलाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 18:12 IST

या गाडीला मिळाली सर्वाधिक नऊ लाख ३० हजार किंमत 

ठळक मुद्देसर्वात कमी किंमत टोयाटो कंपनीच्या क्वालिस या चारचाकी वाहनाला

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी हे ठेवीदार फसवणूकप्रकरणी तुरुंगात आहे. त्यामुळे न्यायालयाने ठेवीदारांची आणि बँकांची देणे परत करता यावी म्हणून डीएसकेंच्या ९ पैकी सहा वाहनांचा शनिवारी लिलाव करण्यात आला. त्यात सर्वाधिक किंमत इनोव्हा या गाडीला मिळाली. त्या वाहनाचा नऊ लाख ३० हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. तर सर्वात कमी किंमत टोयाटो कंपनीच्या क्वालिस या चारचाकी वाहनास मिळाली. तिची तीन लाख पाच हजार रुपयांना विक्री झाली.
पुण्यात डीसकेंच्या गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. मावळप्रांत संदेश शिर्के यांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार यावेळी उपस्थित होते. 
लिलाव सुरू झाल्यानंतर काहीवेळातच पाच वाहनांचा लिलाव संपला. लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत नऊपैकी पाच वाहनांची विक्री झाली. त्यामुळे विक्री न झालेल्या वाहनांची खरेदी करता यावी म्हणून वाहन घेण्यासाठी आलेल्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.  त्यात टोयोटा कंपनीच्या क्वालिस गाडीचा लिलाव झाला.२६ लाख ६४ हजार रुपये किंमत असलेली आॅगस्टा कंपनीची दुचाकी देखील लिलावामध्ये ठेवली होती. परंतु, या दुचाकीवर  कुणाकडूनही बोली लावली गेली नाही.

..........

वाहन अपेक्षित किंमत मिळालेली रक्कम खरेदीदार
ऑगस्टा एफ-4 26,64,559       लिलाव नाही         --
ह्युंदाई सॅन्ट्रो 1,20,000            लिलाव नाही       --
टोयोटा क्वालिस 2,50,000        3,05,000       शुफियान शेख
टोयोटा इटिओस 4,30,000      लिलाव नाही       --
टोयोटा इनोव्हा 8,47,000        8,50,000       बालाजी मोटर्स
टोयोटा इनोव्हा 4,50,000       6,05,000       विनोद डोंगरे
टोयोटा इनोव्हा 8,50,000       9,30,000      संपत पाटील
टोयोटा इनोव्हा 6,18,000         7,75,000     बालाजी मोटर्स
टोयोटा इनोव्हा 3,00,000       4,80,000     शुफियान शेख
एकूण 76,09,569                    39,45,000

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयfour wheelerफोर व्हीलर