Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 15:59 IST

1 / 7
९०चं दशक गाजवलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे निशिगंधा वाड. अभिनयासोबतच त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली.
2 / 7
अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
3 / 7
निशिगंधा वाड यांच्याप्रमाणेच त्यांची लेकही सुंदर दिसते. त्यांच्या लेकीचं नाव ईश्वरी असं आहे.
4 / 7
निशिगंधा वाड यांनी अभिनेते दीपक देऊळकर यांच्याशी लग्न केलं आहे. लग्नानंतर त्यांना एक मुलगी आहे.
5 / 7
हुबेहुब आईसारखी दिसणारी ईश्वरी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करते.
6 / 7
सुंदर निशिगंधा वाड आणि हँडसम दीपक देऊळकर यांची लेक ईश्वरी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते.
7 / 7
त्यांनी ईश्वरीच्या नावाने 'ईश्वरी व्हिजन' निर्मिती संस्था सुरू केली आहे. याच निर्मिती कंपनीतून त्यांनी 'श्री गुरुदेवदत्त' मालिकेची निर्मिती केली होती.
टॅग्स :निशिगंधा वाडटिव्ही कलाकार