शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

मेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील बीआरटी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 1:10 PM

बसचे संचलन मुख्य रस्त्यावरून होणार असून त्यासाठी बसथांबे उभारण्यात आले आहेत,

ठळक मुद्देयेरवडा ते वडगाव शेरीदरम्यान मेट्रोचे काम १८ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार

पुणे : मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने नगर रस्त्यावरील येरवडा ते विमाननगर कॉर्नर या बीआरटी मार्गावरून बस संचलन बंद करण्यात येणार आहे. दि. १८ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. बसचे संचलन मुख्य रस्त्यावरून होणार असून त्यासाठी बसथांबे उभारण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आली. वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. याअंतर्गत सध्या रस्त्यावरील काही भाग आरक्षित करून काम केले जात आहे. नगर रस्त्यावरील येरवडा ते विमाननगर कॉर्नर या दरम्यान महामेट्रोमार्फत मेट्रो मार्गाचे काम दि. १८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या कामामुळे येरवडा चौक ते विमाननगर कॉर्नर यादरम्यान बीआरटी मार्गवरील बस संचलन बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ही सेवा मुख्य रस्त्याने पुरविली जाईल. या तीन किलोमीटर अंतरातील येरवडा, गुंजन कॉर्नर, वाडीया बंगला, शास्त्रीनगर, रामवाडी जकात नाका, वडगाव शेरी फाटा हे बीआरटी थांबे बाधित होणार आहेत. वडगाव शेरी ते आपले घर या अंतरातील बस संचलन पुर्ववत बीआरटी मार्गातूनच करण्यात येईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलMetroमेट्रो