महाळुंगे येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:09 IST2021-04-18T04:09:32+5:302021-04-18T04:09:32+5:30

यावेळी पोलीस पाटील सचिन भोपे, विनोद म्हाळुंगकर, उपसरपंच हृषीकेश मिंडे, माजी उपसरपंच विशाल भोसले, उद्योजक लीलाधर तुपे, प्रतीक पवार, ...

Blood donation camp at Mahalunge | महाळुंगे येथे रक्तदान शिबिर

महाळुंगे येथे रक्तदान शिबिर

यावेळी पोलीस पाटील सचिन भोपे, विनोद म्हाळुंगकर, उपसरपंच हृषीकेश मिंडे, माजी उपसरपंच विशाल भोसले, उद्योजक लीलाधर तुपे, प्रतीक पवार, अतुल जावळे, अतुल भोसले, देवेंद्र मिंडे, सम्राट तुपे, पुनित पवार उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भीमज्योत तरुण मंडळाचे अध्यक्ष विशाल भालेराव, संतोष कांबळे, मनोहर कांबळे, संजय भालेराव, गौतम कांबळे, राजकुमार भालेराव, प्रभाकर कांबळे, शंकर कांबळे, विष्णू भालेराव, किसन भालेराव, अशोक तांबे, सचिन भालेराव, किरण भालेराव, केतन भालेराव, अतुल कांबळे, मयूर भालेराव, विशाल साळवे, सागर भालेराव, विवेक भालेराव, राहुल कांबळे, रोहित कांबळे, राहुल खरात, केतन भालेराव, किरण भालेराव, प्रमोद कांबळे, सागर दांडेकर, रूपेश कांबळे, नितीन भालेराव, सूर्यकांत कांबळे, कमलेश लोंढे, रोहित भालेराव, विक्रांत भालेराव आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp at Mahalunge