स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ संस्काराचे दीपस्तंभ :साबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:33+5:302021-01-14T04:09:33+5:30

आळंदी पोलीस स्टेशनमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, ...

Beacon of Swami Vivekananda and Rajmata Jijau Sanskar: Sable | स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ संस्काराचे दीपस्तंभ :साबळे

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ संस्काराचे दीपस्तंभ :साबळे

आळंदी पोलीस स्टेशनमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेविका मालन घुंडरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा पुष्पा कुऱ्हाडे, गायत्री ढवळे, लता मिंढे आदी उपस्थित होते. दरम्यान, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आळंदी नगरपरिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक सागर भोसले, प्रकाश कुर्‍हाडे,भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, अविरत फौंडेशनचे निसार सय्यद, भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष माऊली बनसोडे उपस्थित होते.

१३ आळंदी

आळंदी - देवाची येथे राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर.

Web Title: Beacon of Swami Vivekananda and Rajmata Jijau Sanskar: Sable