शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Pune Police: पोलीस शिपाई परीक्षेसाठी तब्बल २ हजार पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 15:06 IST

पोलिस आयुक्तालयातील रिक्त २१४ शिपाई पदासाठीची ५ ऑक्टोबरला होत असलेल्या लेखी परीक्षेसाठी ७९ परिक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस सज्ज

ठळक मुद्देकोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात पुणे पोलिस आयुक्तालयाची लेखी परीक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबवण्यात येणार

पुणे: पुणेपोलिसआयुक्तालयातील रिक्त २१४  शिपाई पदासाठीची ५ ऑक्टोबरला होत असलेल्या लेखी परीक्षेसाठी  ७९ परिक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तब्बल २ हजार ७४४ पोलीस अधिका-यांसह कर्मचा-यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या २१४ पोलिस शिपाई पदासाठी २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली होती.  मात्र,  कोरोनामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार २१४ पदांसाठी तब्बल ३९ हजार ३२३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.  पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परिक्षा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाचीलेखी परीक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.परीक्षेसाठी असा आहे बंदोबस्त

अपर पोलीस आयुक्त-२, पोलीस उपायुक्त-८, सहायक पोलीस आयुक्त-१३, पोलीस निरीक्षक- ७६, एपीआय-८७, पोलीस उपनिरीक्षक-८०, कर्मचारी-२ हजार ४७८उमेदवारांसाठी सूचना

-परीक्षेच्या वेळेत मोबाईसह इतर इले. उपकरणे बाहेर  ठेवावी लागणार- कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक- परीक्षेची वेळ संपल्यानंतर पर्यवेक्षकाच्या सूचनेनंतर  जागा सोडावी.- हॉलतिकीटसह आधार, पॅन, लायसन्स, पासपोर्ट जवळ बाळगा-  उमेदवारांनी निळे, काळे बॉलपेन वापरावे-  परीक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्र पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागणारअसे करावे हॉल तिकीट डाऊनलोड

परीक्षार्थी उमेदवरांना  इमेलवर हॉल तिकिटाची लिंक पाठवली जाणार आहे. काही अडचण आल्यास ९६९९७९२२३०, ८९९९७८३७२८, ०२०-२६१२२८८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने कले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तGovernmentसरकारexamपरीक्षा