शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सखींसाठी ‘अनिल स्वरमोहिनी’

By admin | Updated: July 9, 2015 02:58 IST

‘अनिल स्वरमोहिनी’ हा अनिलजींच्या संगीत संयोजनात रंगलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम शनिवारी रंगणार आहे.

पुणे : अनिल मोहिले यांची सुरेल सांगीतिक आठवण म्हणून सुरेल संस्थेतर्फे ‘अनिल स्वरमोहिनी’ हा अनिलजींच्या संगीत संयोजनात रंगलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम शनिवार, दि. ११ जुलै २०१५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळात टिळक स्मारक मंदिर येथे होत आहे.स्वरयोगी संगीतकार अनिल मोहिले (अनिल-अरुण) यांची दि. ८ जुलै २०१५ तृतीय पुण्यतिथी. हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि भावसंगीतावर अधिराज्य गाजवून १९६0 ते २0१२चा काळ गाजला तो अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजनामुळे. शनिवारी होत असलेल्या कार्यक्रमात मोगरा फुलला, दिल चीज क्या है, स्वप्नातल्या कळ्यांनो, तेरे मेरे मिलन की येरैना, मेघा छाए आधी रात, शुक्रतारा मंदवारा, या चिमण्यांनो परत फिरा रे, परीकथेतील राजकुमारा, तरूण आहे. रात्र अजुनी अशी एकाहून एक सरस गाणी सादर होणार आहेत.अनिल मोहिले यांच्या अनेक स्टेज शोमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या त्यांच्या शिष्या देविका दामले व मोहिका दामले ही गीते सादर करणार आहेत. सहगायक म्हणून अवधूत गांधी, तसेच तबल्यावर डॉ. राजेंद्र दूरकर, हार्मोनियमनवर नरेंद्र चिपळूणकर, ऱ्हिदमसाठी अविनाश कुलकर्णी, बासरीवर नीेलेश देशपांडे व सिंथेसायझरवर यश भंडारे यांची साथसंगत असेल. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता, निवेदन, डॉ. गौरी दामले यांचे आहे. (प्रतिनिधी)