शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट स्वामी दैनंदिनी भक्तांसाठी मेजवानी : मोरे

By admin | Updated: January 9, 2015 00:55 IST

अक्कलकोट स्वामी दैनंदिनीत प्रांपचिक व पारमार्थिकतेचा मेळ घातला असून संतकवी दासगणू महाराज विरचित श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्रामुळे ही दैनंदिनी स्वामीच्या भक्तांसाठी मेजवानीच आहे,’

पुणे : अक्कलकोट स्वामी दैनंदिनीत प्रांपचिक व पारमार्थिकतेचा मेळ घातला असून संतकवी दासगणू महाराज विरचित श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्रामुळे ही दैनंदिनी स्वामीच्या भक्तांसाठी मेजवानीच आहे,’ असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. राम दहाड संपादित ‘श्री अक्कलकोट स्वामी दैनंदिनी २०१५’ चे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. त्यावेळी मोरे बोलत होते. यावेळी संपादक राम दहाड, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, श्रीराम दहाड, गोपाळकृष्ण दहाड आदी उपस्थित होते. या दन्ौंदिनीतील स्वामींचे अल्पचरित्र, वैयक्तिक माहिती, नामजप मंत्रे, तारक मंत्र, पुणे शहरातील पीनकोड, केंद्रीय मंत्रीमंडळ, वृत्तपत्र, मिडिया, पोलीस कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांकामुळे तसेच वैयक्तिक नोंदीसाठी ही दैनंदिनी उपुयक्त असल्याने दैनंदिनी धारकाची प्रत्येक दिवसाची उत्सुकता जागृत होईल, असेही मोरे यांनी नमूद केले. ‘दैनंदिनी’ ही लोकजीवनाचा अविभाज्य भाग आह स्वामी समर्थांच्या या दैनंदिनीतून स्वामी समर्थ, दत्त संप्रदाय, उपासना, तीर्थक्षेत्रे या सारख्या विषयांबरोबरच नव्याने येणाऱ्या कुंभमेळव्याच्याही माहिती देऊन दैनंदिनी परिपूर्ण झाली आहे, असे मत डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट स्वामींचे आशीर्वाद व भक्तगणांच्या पाठींब्यावर या दैनंदिनीचे प्रकाशन करू शकलो. ही दैनंदिनी अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे राम दहाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)