Ajit Pawar Passed Away: 'पप्पा, मी अजित पवारांसोबत बारामतीला उड्डाण करत आहे', पिंकी माळीचा वडिलांना अखेरचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:13 IST2026-01-29T10:11:10+5:302026-01-29T10:13:36+5:30

Ajit Pawar Passed Away पिंकीचे वडील म्हणाले, “मी तिला म्हटलं होतं, ‘उद्या तुझं काम झाल्यावर बोलू.’ पण तो उद्या कधीच येणार नाही,” हे माहिती नव्हतं

Ajit Pawar Passed Away Pappa I am flying to Baramati with Ajit Pawar Pinky Mali's last call to her father | Ajit Pawar Passed Away: 'पप्पा, मी अजित पवारांसोबत बारामतीला उड्डाण करत आहे', पिंकी माळीचा वडिलांना अखेरचा कॉल

Ajit Pawar Passed Away: 'पप्पा, मी अजित पवारांसोबत बारामतीला उड्डाण करत आहे', पिंकी माळीचा वडिलांना अखेरचा कॉल

नवी दिल्ली : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, क्रू मेंबर पिंकी माळी आणि तिचे वडील शिवकुमार माळी यांच्यातील अखेरचा फोन संवाद समोर आला आहे.

मुंबईतील वरळी येथे राहणाऱ्या पिंकी माळीने आपल्या वडिलांना सांगितले होते, “पप्पा, मी अजित पवारांसोबत बारामतीला उड्डाण करत आहे. त्यांना सोडल्यानंतर मी नांदेडला जाणार आहे. आपण उद्या बोलू.” यावर शिवकुमार माळी यांनी काम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलू, असे तिला सांगितले.

शिवकुमार माळी म्हणाले की, “मी तिला म्हटलं होतं, ‘उद्या तुझं काम झाल्यावर बोलू.’ पण तो उद्या कधीच येणार नाही,” हे माहिती नव्हतं. अलीकडे पिंकी अजित पवारांसोबत अनेक प्रवासांमध्ये सोबत होती. मी माझी मुलगी गमावली आहे. नेमकं काय घडलं, याची मला तांत्रिक माहिती नाही. मी पूर्णपणे कोलमडलो आहे. मला फक्त माझ्या मुलीचा मृतदेह हवा आहे, जेणेकरून सन्मानाने तिचे अंत्यसंस्कार करता येतील. एवढीच माझी इच्छा आहे.”

Web Title : अजित पवार की मौत की अफवाह: क्रू मेंबर की पिता को आखिरी कॉल का खुलासा

Web Summary : एक क्रू सदस्य, पिंकी माली ने अपने पिता को बताया कि वह एक घातक दुर्घटना से पहले अजित पवार के साथ उड़ान भर रही है। उसके पिता ने उनकी आखिरी बातचीत और अपने दुख को याद किया, अंतिम संस्कार के लिए उसका शरीर मांग रहे हैं।

Web Title : Ajit Pawar Death Rumor: Crew's Last Call to Father Revealed

Web Summary : A crew member, Pinky Mali, told her father she was flying with Ajit Pawar before a fatal accident. Her father recounts their last conversation and his grief, seeking her body for final rites.