शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

"अजितकाका तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो..."; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:08 IST

युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर राज्यात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त होत आहेत. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी 'तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं', असे म्हटलं आहे. 

Video: गोविंदबागेतील 'तो' व्हिडिओ समोर; मृत्यूच्या १० दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत अजितदादांची चर्चा

"प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन',तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील. मिस यू अजितकाका, असेही या पोस्टमध्ये युगेंद्र पवार म्हणाले.

१० दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत अजितदादांची चर्चा

बारामतीच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी खुलासा केला की, गेल्या ४ महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील हे या चर्चेचं नेतृत्व करत होते. सर्व चर्चा या दोघांनी केली. आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता परंतु या अपघाताने यात खंड पडला असं त्यांनी सांगितले.

तर अजित पवारांची जी अंतिम इच्छा होती, ती शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे हा राजकीय स्वार्थ नव्हता. प्रत्येक पक्षाला त्यांचा निर्णय घ्यायचा होता. विलीनीकरणाबाबत १०० टक्के चर्चा झाली होती. नगरपालिका निवडणुकीनंतर या चर्चांना वेग आला. सुरुवातीला जयंत पाटील यांच्यासोबत २- ३ वेळा चर्चा झाल्या. त्यानंतर लगेच महापालिका निवडणुका आल्या त्यामुळे चर्चेत अडथळे येत होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुका लागल्या नसत्या तर विलीनीकरण अगोदरच झाले असते. मात्र जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवायच्या हे ठरले. त्यानंतर निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचे हे ठरले होते असा दावा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला 

English
हिंदी सारांश
Web Title : Nephew's emotional tribute: 'Grew up watching you, Ajitkaka'.

Web Summary : Following Ajit Pawar's demise, nephew Yugendra Pawar shared an emotional message, expressing admiration and a lifelong dream to emulate his uncle. Merger talks with Sharad Pawar were underway prior to his death.
टॅग्स :yugendra pawarयुगेंद्र पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार