शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

By admin | Updated: October 4, 2015 03:50 IST

शत्रुंजय मंदिरासमोरील साधारण १५० अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे शनिवारी धडक कारवाई करण्यात आली. महापालिका अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, मालमत्ता

कात्रज : शत्रुंजय मंदिरासमोरील साधारण १५० अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे शनिवारी धडक कारवाई करण्यात आली.महापालिका अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, मालमत्ता व्यवस्थापन व क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या झोपड्यांवर जेसीबी फिरविण्यात आला. विविध राजकीय, सामाजिक संस्थांच्या झेंड्यांमुळे झोपड्यांना अभय मिळत होते. केवळ जागा लाटण्यासाठी झोपड्या उभ्या करण्यात आल्या होत्या.सन २०१३-१४दरम्यान याच ठिकाणी सुमारे ४५० अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या. त्यानंतर हळूहळू त्या जागेवर झोपड्यांचे जाळे पसरले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या कारवाईत सर्व विभागात योग्य समन्वय असल्याने कोठेही गोंधळ झाला नाही. स. नं. ४६ व ४७ गोकुळनगर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या जवळपास ४ एकर जैवविविध आरक्षित (बीडीपी) जागेवर ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणीही विरोध केला नाही. (वार्ताहर)