शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

विवाहाच्या आमिषाने महिलेकडून ४ लाख ८५ हजारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 7:47 PM

जीवनसाथी डॉट कॉम या ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर एकाला लग्नाचे आमिष दाखवले...

पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या ऑनलाईन विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर एकाला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिचे पार्सल सोडवून घेण्यासाठी बँक खात्यावर ४ लाख ८५ हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी कसबा पेठेत राहणाऱ्या एका ५५ वर्षाच्या व्यक्तीने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. फियार्दी हे एका खासगी कंपनीत कामाला आहे. कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी माहेरी राहत आहे. त्यांना २१ वर्षांचा मुलगा असून तो गतिमंद आहे. पत्नीबरोबरचा वाद व मुलाच्या संगोपनाचा प्रश्न असल्याने तक्रारदाराला पुर्नविवाह करायचा होता. त्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यांच्यापुढे एका महिलेने विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी महिलेने ती वसई भागात वास्तव्यास असल्याची माहिती त्याला दिली. महिलेने विवाहाची इच्छा प्रदर्शित केल्यानंतर त्यांनी तिच्याबरोबर संपर्क साधला. त्यानंतर महिलेने फिर्यादीकडे इंग्लडवरुन पाठविलेले पार्सल सोडवून घेण्यासाठी वसई शाखेच्या बँक खात्यात पैसे भरायला सांगितले़. गेल्या वर्षभरात फिर्यादीला ४ लाख ८५ हजार रुपये भरायला सांगितले़. फिर्यादी यांनी तीन महिन्यांपूर्वी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़. परंतु, तिचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले़. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती़. त्यावरुन फरासखाना पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. 

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नfraudधोकेबाजीPoliceपोलिस