Customs Department Pune: पुणे विमानतळावर तब्बल ४८ लाखांचे ३ हजार हिरे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 10:50 IST2022-03-23T10:49:42+5:302022-03-23T10:50:36+5:30

पुणे विमानतळावर तस्करावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल 3 हजार हिरे जप्त केले

3,000 diamonds worth Rs 48 lakh seized at Pune airport | Customs Department Pune: पुणे विमानतळावर तब्बल ४८ लाखांचे ३ हजार हिरे जप्त

Customs Department Pune: पुणे विमानतळावर तब्बल ४८ लाखांचे ३ हजार हिरे जप्त

पुणे : पुणे विमानतळावर तस्करावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल 3 हजार हिरे जप्त  केले आहेत. या हिऱ्यांची किंमत तब्बल 48 लाख 66 हजार इतकी आहे.

शारजाहून आलेल्या या व्यक्तीने हे हिरे आणले होते.  एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. या माहितीच्या सापळा रचला होता. पुणे विमानतळावर त्यानुसार सर्व प्रवाशांची तपासणी सुद्धा सुरू होती. हे हिरे 75 कॅरेट वजनाचे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने हे हिरे आपल्या सामानात लपवून ठेवले होते.

Web Title: 3,000 diamonds worth Rs 48 lakh seized at Pune airport