शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

Pune: तलावात पोहताना हालचाल अचानक बंद; पुण्यातील एनडीएमध्ये १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:54 IST

NDA Pune Student Death: ५० बाय २१ मीटर आकाराच्या पोहण्याच्या तलावात तरुणाची हालचाल थांबल्याचे लक्षात येताच प्रशिक्षकाने तत्काळ त्याला पाण्याबाहेर काढून हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन (CPR) दिले, परंतु प्रयत्न निष्फळ ठरले

शिवणे : पुण्याच्या एनडीएमध्ये १८ वर्षीय तरुणाची तलावात पोहताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदित्य यादव (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. हा  नालंदा (बिहार) येथील असून राष्ट्रीय संरक्षण अकादमीचा (NDA) पहिल्या बॅचमधील विद्यार्थी होता. काल संध्याकाळी अंदाजे चार ते पाचच्या दरम्यान प्रशिक्षण सत्रादरम्यान २१ मीटर फ्लोटिंग सराव करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. 

आदित्य हा तरुण ५० बाय २१ मीटर आकाराच्या पोहण्याच्या तलावात २१ मीटर फ्लोटिंग सराव करत होता. यावेळी त्याची हालचाल अचानक बंद झाली. हे पाहून दोन्ही बाजूंना उपस्थित असणाऱ्या सुरक्षा रक्षक आणि प्रशिक्षक यांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन (CPR) दिले. परंतु तो शुद्धीवर आला नाही. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे एनडीए परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA Pune: Trainee Drowns During Swimming Practice; Dies Tragically

Web Summary : An 18-year-old NDA trainee from Bihar drowned during swimming practice in Pune. Despite immediate CPR, he could not be revived. Police are investigating this tragic incident at the National Defence Academy.
टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेDeathमृत्यूEducationशिक्षणSwimmingपोहणेTeacherशिक्षक