लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदारांसाठी गुड न्यूज? मंत्रिपदांकडे लागले डोळे! - Marathi News | good news for mla eyes on the ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदारांसाठी गुड न्यूज? मंत्रिपदांकडे लागले डोळे!

मुख्यमंत्री गोव्यात परतल्यानंतर काही आमदार त्यांना भेटून आपल्या मंत्रिपदाविषयी विचारण्याची शक्यता आहे.  ...

मेट्रो, रेल्वे मार्गांसाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव - Marathi News | goa state proposal to center for metro and rail lines | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मेट्रो, रेल्वे मार्गांसाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव

पणजी-मडगाव मेट्रो तसेच मोपा विमानतळ ते पेडणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमार्ग घालण्याचा प्रस्ताव आहे. ...

'विकसित गोवा' करण्यासाठी साहाय्य करा; मुख्यमंत्र्यांचे साकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट - Marathi News | help to develop goa cm pramod sawant met pm narendra modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'विकसित गोवा' करण्यासाठी साहाय्य करा; मुख्यमंत्र्यांचे साकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

CM सावंत यांनी या दौऱ्यात अन्य केंद्रीय मंत्र्यांच्याही गाठीभेटी घेतल्या. ...

राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण? - Marathi News | 36 out of 48 MP in the Maharashtra took oath in Marathi; other 12 MP takes Oath Hindi, English | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण?

लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाचे सदस्य म्हणून खासदारकीची शपथ देण्यात आली. त्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह ४८ खासदारांनी शपथ घेतली.  ...

श्रीपाद नाईक यांनी घेतली 'संस्कृत'मधून शपथ - Marathi News | north goa bjp mp shripad naik took oath in sanskrit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईक यांनी घेतली 'संस्कृत'मधून शपथ

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी कोकणीतून खासदारकीची शपथ घेतली. ...

लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ; शेवटी हात जोडून म्हणाले... - Marathi News | MP Nilesh Lanke takes oath in Parliament as Lok Sabha Member in English, target to Sujay Vikhe Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ; शेवटी हात जोडून म्हणाले...

लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्य म्हणून शपथ दिली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली.  ...

ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यता; NDA अन् INDIA आघाडीत एकमत? - Marathi News | Om Birla likely to become Lok Sabha Speaker for second term; Consensus in NDA and INDIA Alliance?, What Rahul Gandhi said on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यता; NDA अन् INDIA आघाडीत एकमत?

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचं पुढे येत आहे. मात्र अद्याप त्यावर अधिकृत घोषणा नाही.  ...

आणीबाणीचा इतिहास - ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत काय घडलं? - Marathi News | History of Emergency - What happened 49 years ago today between 12 pm and 4 pm? PM Indira Gandhi Imposed Emergency in India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीचा इतिहास - ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत काय घडलं?

आम्हाला आरक्षण नको, गरिबांना द्या; OBC मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांचा मोठा निर्णय - Marathi News | We don't want reservation, give it to the poor; Big Decision of OBC Medico Association doctors Rahul Ghule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला आरक्षण नको, गरिबांना द्या; OBC मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांचा मोठा निर्णय

राज्यात आरक्षणावरून जातीय तेढ वाढत असतानाच ओबीसी समाजातील डॉक्टरांनी पुढाकार घेत आरक्षण सोडा, समाज जोडा या स्त्युत्य अभियानाची सुरुवात केली आहे.  ...