शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरज नाही; काँग्रेस नेत्याने शिवसेनेला झापलं

By मोरेश्वर येरम | Updated: December 2, 2020 14:04 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली होती.

मुंबईउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. बॉलिवूड मुंबईतून उत्तर प्रदेशात हलविण्याच्या हेतूनं चाचपणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याचं बोललं जात आहे. आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेकडून टीका होत असताना आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही या वादात उडी घेतली आहे. बॉलिवूडच्या मुद्द्यावरुन निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपला सुनावले आहे. 

"बॉलिवूडला कुणीच कुठे घेऊन जाऊ शकत नाही आणि बॉलिवूडला कोणत्याही राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरजही नाही. सिनेप्रेमींनी आपल्या कष्टाने बॉलिवूडचा विराट विश्व इथं निर्माण केलं आहे. त्यासाठी तब्बल १०० वर्ष खर्ची झाली आहेत. त्यामुळे नेत्यांनी बॉलिवूड शिफ्ट करण्याच्या किंवा बॉलिवूडला वाचवण्याच्या वल्गना करू नये", असं ट्विट करत निरुपम यांनी शिवसेना आणि भाजपला खडेबोल सुनावले आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली होती. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची तयारी आदित्यनाथ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची अक्षय कुमारसोबत चर्चा झाली. त्यानंतर ते काही दिग्दर्शकांची देखील भेट घेणार असल्याचं कळतं. आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमUddhav Thackerayउद्धव ठाकरेyogi adityanathयोगी आदित्यनाथbollywoodबॉलिवूड