शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

रुमचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे पडले महागात; दोन मोबाइल, लॅपटॉपवर चोरट्यांनी मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 12:35 PM

फिर्यादी त्यांच्या घरी रविवारी सकाळी दरवाजा उघडा ठेवून झोपले होते...

पिंपरी : रुमचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे महागात पडले आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील दोन मोबाइल, लॅपटॉपवर डल्ला मारला आहे. ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. हिंजवडी येथे रविवारी (दि. ३) सकाळी सव्वासहा ते साडेसहा दरम्यान हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दीपककुमार नागराज (वय २४, रा. जय मल्हारनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी नागराज त्यांच्या घरी रविवारी सकाळी दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी राहत्या रुममध्ये छुप्या मार्गाने  प्रवेश केला. फिर्यादी नागराज यांचा तसेच त्यांच्या मित्राचा १० हजारांचा व २० हजारांचा असे दोन मोबाइल व ४० हजारांचा लॅपटॉप असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीThiefचोरlaptopलॅपटॉपMobileमोबाइल