शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पिंपरीकरांनो दुचाकी सांभाळा : शहरात एकाच दिवशी तीन चोऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 9:02 PM

कंपनी आणि महाविद्यालय परिसरातून दुचाकी चोरून नेण्याच्या तीन घटना शहरात घडल्या. याप्रकरणी भोसरी, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपरी : कंपनी आणि महाविद्यालय परिसरातून दुचाकी चोरून नेण्याच्या तीन घटना शहरात घडल्या. याप्रकरणी भोसरी, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  अक्षय वसंत पाटील (वय २९, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी येथील खासगी कंपनीसमोर अक्षय यांनी त्यांची दुचाकी (एम एच १९ सीएम ९१८५) पार्क केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  गणेश ज्ञानेश्वर पाटील (वय ३०, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरूवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता त्यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच १२ एच एम ५२३३) हिंजवडी फेज येथील खासगी कंपनीसमोर लावली होती. अज्ञात चोरट्यांने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.   तिसºया घटनेत सूरज अनिल टेकाळे (वय ४५ , रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मोटारसायकल (एम एच १४ यु १४९१) ताथवडे येथील जीएसपीएम महाविद्यालयासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांने गाडीचे लॉक तोडून गाडी चोरून नेली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbikeबाईक