शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रेड झोनचा मुद्दा ठरणार कळीचा

By admin | Updated: October 13, 2016 02:00 IST

स्थानिक व एमआयडीसी परिसरामुळे बाहेरून येऊन स्थायिक झालेला कामगार वर्ग असा हा स्थानिक आणि बाहेरचा असा संमिश्र मतदारांचा प्रभाग

पिंपरी : स्थानिक व एमआयडीसी परिसरामुळे बाहेरून येऊन स्थायिक झालेला कामगार वर्ग असा हा स्थानिक आणि बाहेरचा असा संमिश्र मतदारांचा प्रभाग आहे. शहराच्या तुलनेत या भागातील विकास संथ गतीने झाला आहे. रेड झोन हद्दीतील बांधकामांचा प्रश्न जटिल बनला आहे. रेड झोन हद्दीत असलेल्या बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. तसेच रेड झोन हद्दीचा निर्णय होत नसल्याने बांधकामे करता येत नाहीत. त्यामुळे निवडणुकीसाठी रेड झोन हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.तळवडे प्रभाग क्रमांक १मधील पूर्वीचा तळवडे गावठाणाचा भाग चिखली प्रभागाला जोडला आहे. तसेच स्पाइन रस्ता तळवडे हद्दीतील राम मंदिर ते निगडीला जोडणारा परिसर या प्रभागातून वगळला आहे. त्यामुळे त्रिवेणीनगर गावठाणातील २ आणि स्पाइन रस्ता येथील एक हजार अशी तीन हजार मतदार संख्या दुसऱ्या प्रभागाला जोडली गेली आहे. गावठाणातील मते कमी झाल्याने स्थानिक उमेदवाराला या तीन हजार मतांची तोंडमिळवणी करणे कठीण जाणार आहे. नगरसेवक शांताराम कोंडिबा भालेकर आणि नगरसेविका पौर्णिमा रवींद्र सोनवणे हे प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दोघेही राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. शांतारामभालेकर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संपर्कात आहेत.चिखली प्रभागातून स्वाती साने आणि दत्तात्रय साने हे निवडून आले. नव्या प्रभागरचनेत हा भाग जोडला गेल्यामुळे आरक्षण सोडतीत विद्यमान नगरसेवकांना पुन्हा निवडणुक लढविण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)